لمحة عن E-Peek Pahani ई-पीक पाहणी
महसूल विभागा मार्फत राज्यात ई-पिक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आपला पीक पेरा स्वत: हून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या मोबाईल अॅप द्वारे शेतकरी आपल्या पिकांच्या नोंदी ، बांधावरच्या झाडांच्या नोंदी ، व चालू पड / कायम पड क्षेत्राच्या नोंदी अक्षांस व रेखांशासह नोंदविण्याची सोय देण्यात आलेली.
المزيد