Shreenath Gitanjali

या अॅप्लिकेशनमध्ये तुम्ही भजन आणि आरती ऐकू शकता.
Sumago Infotech
تنزيل Shreenath Gitanjali APK
الإصدار 2.0
تحديث 2023-12-26
تقييم 4.9
الفئة الموسيفى والصوت
اسم الحزمة com.sumago_infotech_shreenath_one.shreenath
عمليات التثبيت 5+
لمحة عن Shreenath Gitanjali
श्रीनाथ गीतांजली या डिजिटल ऍप्लिकेशन द्वारे योग्याभ्यानंद श्री माधवनाथ महाराज (संस्थान चित्रकूट करवी) यांचा प्रचार ، त्यांचे अलौकिक कार्य सर्वांपर्यंत पोहोचविणे हा एकच मानस आहे. महाराज प्रसिद्धी पासून कायम अलिप्त राहिले.मी अदृश्य शक्ती खेळवून ، करीन तुमचे पालन हा विश्वास त्यांनी भक्तांना कायम त्यांच्या अनुभवातून दिला आहे.
श्री माधव नाथ महाराज ह्या अद्भुत विभूतीचा जन्म चैत्र शुक्ल प्रतिपदेला सन १८५७ साली करवी येथे झाला.महाराजांनी बालपणापासूनच लीला दाखविण्यास केली. महाराजांनी लोकोद्धरासाठी संपूर्ण भारत भ्रमण केले.महाराजांचा भक्तपरीवार संपूर्ण भारतभर पसरला आहे.त्यांनी केलेल्या कार्याची प्रचिती म्हणूनच त्यांच्या भक्त परिवाराने अनेक ठिकाणी श्री माधव नाथ मंदिरे बांधली आहेत. त्यांत प्रामुख्याने श्रीनाथ समाधी मंदिर इंदूर ، ، अकोला ، नाशिक ، पांगरी ، इत्यादी ठिकाणी आहेत.ह्या सर्व मंदिरांमध्ये श्रीनाथ साहित्याचे वाचन .दैनंदिन पंचपदी ، काकडा आरती ، वार्षिक उत्सव साजरे होतात.
सदर ऍप्लिकेशन हे श्री माधव नाथ मंदिर، विहितगाव नाशिक ह्यांनी केले असून، त्यात मंदिराची स्थापना، माहिती، होणारे उत्सव، नित्य नियम उपासना، श्रीनाथ गीतांजली، आरती، श्रीनाथ दीपप्रकाश ग्रंथाची माहिती दिली आहे. श्रीनाथ गीतांजली भाग २ ऑडीओ स्वरूपात आपणासर्वांसमोर प्रस्तुत केला आहे. ऍप्लिकेशन हे श्रीनाथ चरणी अर्पण करून भक्तांना त्याचा आनंद मिळावा हा हेतू.

المزيد
تنزيل APK للاندرويد
Shreenath Gitanjali APK غير متوفر حاليًا، الرجاء الانتقال إلى متجر بلاي للتنزيل.
Google Play
تنزيل من متجر بلاي
1. انقر على "تنزيل من متجر بلاي"
2. تنزيل Shreenath Gitanjali من متجر بلاي
3. تشغيل والاستمتاع بـShreenath Gitanjali
Shreenath Gitanjali APK FAQ

هل Shreenath Gitanjali آمن لجهازي؟

المزيد

ما هو ملف XAPK، وماذا علي أن أفعل إذا كان ملف Shreenath Gitanjali الذي قمت بتنزيله هو ملف XAPK؟

المزيد

هل يمكنني تشغيل Shreenath Gitanjali على جهاز الكمبيوتر الخاص بي؟

المزيد